पीएम किसान योजनेचा 18वा हफ्ता यादिवशी जमा होणार पण फक्त याच शेतकऱ्यांना इथं पहा लिस्ट ! PM Kisan Yojana 18th Installment

PM Kisan Yojana 18th Installment : मित्रांनो नमस्का, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्त्याची अखेर तारीख जाहीर झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 18 व्या हप्त्याची रक्कम या तारखेला जमा होणार आहे तर काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाचे बातमी आहे, 18व्या हप्तेची तारीख जाहीर लिस्ट आली आहे, लिस्टमध्ये असे नाव चेक करून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला मिळणार की नाही आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना 17 हप्ते मिळालेले आहेत.

आता 17 हप्ता नंतर 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम महाराष्ट्र इथून थेट प्रधानमंत्री यांच्या हस्ते हप्ता वितरित केल्या जाणार आहे.

PM Kisan Yojana 18th Installment 2024

📢 हे पण वाचा :- अजित पवारांची लाडक्या बहिणींना खुशखबर ! ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हफ्ता ऍडव्हान्स मध्ये या तारखेला खात्यात तारीख फिक्स !

वितरित केल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होणार आहेत, आता वर्षाकाठी या योजनेतून 3 हप्ते प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये असे या ठिकाणी पैसे दिल्या जातात. 18 व्या हप्त्याची रक्कम 05 ऑक्टोबर 2024 ला या ठिकाणी जमा केली जाणार आहेत.

आता या संदर्भात शासनाने देखील अपडेट दिले यातच आता नमो शेतकरी महासन्मा निधी योजनेचा 5वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या संदर्भातील शासनाने ही योजना सुरू केली आहे, आता दोन्हीही योजनेचे पैसे 5 ऑक्टोबरला जमा होईल अशी कृषी विभागाकडून अपडेट देण्यात आलेले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना 2024

त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना तब्बल 2,000 नवे तर थेट 4 हजार रुपये याठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या पाच तारखेला जमा होणार आहे. योजने संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही ट्विटर हँडल वर जाऊन अधिकृत पेजला माहिती चेक करू शकता.

📢 हे पण वाचा :- नमो शेतकरी 5व्या व PM किसान योजनेच्या 18व्या हफत्याचे रक्कम या तारखेला खात्यात तारीख फिक्स इथं पहा तारीख !

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे देखील स्टेटस पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला पुढे दिलेले आहे.

दोन्ही वेबसाईटची लिंक वर जाऊन तुम्ही तुमच्या आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाने या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता, तुम्हाला हप्ता मिळालेला आहे पेंडिंग आहे कोणत्या तारखेला कोणता हप्ता मिळाला आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते धन्यवाद.

  • पीएम किसान वेबसाईट :- येथे पहा स्टेट्स
  • नमो शेतकरी योजना :- येथे पहा स्टेट्स
मित्रांना शेअर करा

Leave a Comment