PAN Card News Today : मित्रांनो नमस्कार, तुमचे पॅन कार्ड मधीलही नाव अपडेट झाले आहे की नाही ही तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. तुमच्या पॅन कार्ड मध्ये नाव किंवा जन्मतारीख अपडेट झाली की नाही हे तुम्हाला तपासायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
मित्रांनो पॅन कार्ड मध्ये तुमचे नाव अपडेट केल्यानंतर तुमचे नाव अपडेट झाली की नाही ही घरबसल्या तुम्हाला पाहता येते यासाठी काय प्रोसेस आहे हे समजून घेऊया. मित्रांनो अनेकांच्या पॅन कार्ड मध्ये चुकीची नावे नोंदवले जातात.
त्यामुळे तुम्हाला सुधारणा करण्याची सुविधा देखील ही दिली जाते आणि ही सुविधा ऑनलाईन असून पॅन कार्डमध्ये तुमचे नाव अपडेट केल्यानंतर तुमचे नाव अपडेट झाली की नाही हे तुम्ही घरबसल्या शोधू शकता.
📢 हे पण वाचा :- शेळी मेंढी गटासाठी इतके % अनुदान मिळतंय एकदा अर्ज केल्यास 5 वर्षात कधीही निवड होणार !
PAN Card News Today Status
यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे, लिंक पुढे दिलेली आहे. https://tin.tin.nsdl.com/pantan/StatusTrack.html
सोबतच यानंतर तुम्हाला वेबसाईटवर आल्यावर “Track Pan Status” हा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं
यानंतर अर्ज विभागातून पॅन नवीन बदलाची विनंती हा पर्याय निवडावा लागेल
त्यानंतर 15 अंकी पावती क्रमांक टाका
त्यानंतर कॅपच्या कोड टाका आणि सबमिटवर क्लिक करा
तुमच्या समोर तुमच्या पॅन कार्ड स्टेटस हे दिसून येईल
अशा सहज एका मिनिटाच्या आत मध्ये तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता पाहू शकता की तुमचे नाव मध्ये जे अपडेट केलं होतं ते अपडेट झाले किंवा नाही हे समजणार आहे धन्यवाद..
1 thought on “PAN Card News Today: पॅन कार्ड मध्ये नाव इतर माहिती अपडेट झाली की नाही इथं घरबसल्या ऑनलाईन तपासा वाचा डिटेल्स !”