Online Fraud Sim Card: एअरटेल जिओ VI चे सिम कार्ड धारकांना सावधान ऑनलाइन फ्रॉड वाढतंय हे आताच समजून घ्या !

Online Fraud Sim Card : नमस्कार मित्रांनो, तुम्ही एअरटेल, जिओ, वोडाफोन चे कार्डधारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो ते एअरटेल, जिओ, वोडाफोन चे कार्ड धारक असाल तर सावधान व्हा ऑनलाइन फॉर्म भरत आहे.

जाणून घ्या याबाबतचे अधिक माहिती समजून घेऊया की काय या संदर्भातील माहिती आहे तर TRAI ने सर्व टेलिकॉम कंपनीला SMS पाठवलेत युआरएल, OTT लिंक आणि एपीके ब्लॉक करण्यास सांगितलेले आहेत, हा बदल 1 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आलेला आहे, याचा अर्थ असा की जर कोणी एसेमेसद्वारे लिंक पाठवली तरी ती लिंक श्वेत सूची मध्ये नसल्यास ती लिंक उघडली जाणार नाही हे देखील लोकांना फसव्या लिंक पासून वाचविणार आहेत.

Online Fraud Sim Card

आता हा नियम TRAI ने सुरु केलेला आहे 20 ऑगस्ट रोजी सर्व टेलिकॉम कंपन्यांना एसएमएस पाठवली आणि एपीके ब्लॉक करण्यास सांगितले होते, त्या कंपन्यांना त्या लिंक्स वाईट लिस्ट मध्ये टाकावेत लागतील 3000 हून अधिक कंपनीने 70 हजार हून अधिक लिंक सूचीमध्ये केलेले आहेत. अशा या ठिकाणी अनेक ज्या आहेत आता फ्रॉड टाळणार आहे. अशा अनेक लिंक आहेत या शासनाद्वारे टीआरएआयने बंद केलेले आहेत.

📢 हे पण वाचा :- पॅन कार्ड मध्ये नाव इतर माहिती अपडेट झाली की नाही इथं घरबसल्या ऑनलाईन तपासा वाचा डिटेल्स !

एसएमएस वर देखील ध्यान द्या

ज्या लोकांना फसवे एसएमएस वाचता येते यावे आणि TRAI हे पाऊल उचललेले आहे की कोणत्याही कंपनीने परवानगीशिवाय एसएमएस मध्ये कोणती लिंक पाठवली तर ती ब्लॉक केली जाईल हे चुकीची माहिती आणि नावांची संदेशापासून लोकांचे संरक्षण करणार असल्याची माहिती देखील आहे.

आता हा नियम या ठिकाणी सुरू करण्यात आला तर एसएमएस विश्वास या ठिकाणी वाढणार आहे. TRAI सर्व कंपन्यांना त्यांच्या लिंक्स वाईट लिस्ट मध्ये टाकण्यास सांगितलेले आहेत. जेणेकरून त्यांना एसएमएस पाठवण्यात कोणती अडचण येणार नाही त्यामुळे लोकांचा एसएमएस वर विशेषता बँक आणि कॉमर्स कंपनीवर अधिक विश्वास निर्माण होईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय.

यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदा होऊ शकतो अशी माहिती आहे, आता या ठिकाणीही ग्राहकांना ही माहिती होती अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे.

मित्रांना शेअर करा

1 thought on “Online Fraud Sim Card: एअरटेल जिओ VI चे सिम कार्ड धारकांना सावधान ऑनलाइन फ्रॉड वाढतंय हे आताच समजून घ्या !”

Leave a Comment