Nuksan Bharpai Anudan Date : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आज कापूस आणि सोयाबीन अनुदान हे 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचा माहिती थेट धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत.
कोणत्या 65 लाख शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार ? हे समजून घेऊया शेतकरी बंधूंनो आज रोजी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी राज्यातील या 65 लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान जे आहेत हे मिळणार आहे याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे ग्वाही देण्यात आलेली आहे.
मुंडे यांनी सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार दिले जातील असेही म्हटले आहेत तसेच फायदा सुमारे 65 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार असं ग्वाही मुंडे यांनी याबरोबर केलेला आहे.
Nuksan Bharpai Anudan Date 2024
आता सोबत पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपये मिळतील असा अंदाज या ठिकाणी देण्यात आला तर राज्यातील सुमारे 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेले आहेत.
📢 हे पण वाचा :- आता शासनाकडून या नागरिकांना 25 ते 30 लाखापर्यंत मिळतंय कर्ज तेही कमी व्याजदरात पात्रता पहा…?
यातूनच आता प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत असा जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांमध्ये 2500 कोटी रुपये वितरण सोमवारी म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 रोजी वितरित केले जाणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहेत.
कापूस आणि सोयाबीन अनुदान ही गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना मिळत नव्हते तर ते आज रोजी या ठिकाणी 2500 कोटी रुपये 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मिळणार आहे, अशी देखील माहिती मुंडे यांनी दिलेली आहे.