लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये या महिलांना सुद्दा तुम्हाला आले का पुन्हा 4500 रु इथं पहा….? Ladki Bahin Yojana Third Installement

Ladki Bahin Yojana Third Installement : मित्रांनो नमस्कार, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो लाडकी बहीण योजनाअंतर्गत आता या महिलांना थेट 4500 जमा झालेले आहेत.

म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली महाराष्ट्र शासनाने गेल्या काही दिवसात मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 29 तारखेला जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana Third Installement 2024

पण हे पैसे कालपासून म्हणजेच 25 सप्टेंबर पासून बँकेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पात्र महिलांनाही पैसे खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 हफ्ते शासनाकडून जमा करण्यात आले आहेत.

2 हफ्ते अगोदर आणि आता 29 सप्टेंबर पर्यंत 3रा आता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास झाली आहेय. त्यामध्ये तुम्हाला तिसरा हफ्ता आला का? हे देखील तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. हे कसं पाहायचं आहे हे आपण आज या ठिकाणी आहोत.

📢 हे पण वाचा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महिलांची लॉटरीच लागली, अर्ज ही मंजूर आणि ‘इतके’ पैसे मिळणार महिलांनो, ‘हे’ काम आताच करा !

तुम्हाला कधी मिळेल 4500 रुपये ?

मित्रांनो सध्या पाहायला गेलं तर बँकेत महिलांच्या खात्यामध्ये 4500 जमा झालेले आहेत, आणि 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याच्या आवाहन केले होते तर ते देखील आता या ठिकाणी सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती आता ज्या महिला राहिलेले आहेत अशा महिलांनी अर्ज हे आशा सेविकाकडे करावे लागणार आहे.

आता ऑनलाईन अर्ज केले जाणार नाहीयेत हे देखील तुम्हाला माहिती मिळालीच असेल. आता या ठिकाणी रक्षाबंधनाची वेळ 3000 रुपये खात्यामध्ये मिळाले होते ज्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांना आता या ठिकाणी फक्त सप्टेंबर महिन्याचे 3ऱ्या हफत्याचे पैसे म्हणून 1500 रुपये मिळणार आहे.

आता ज्या महिलेच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांनी निराश होण्याचं कारण नाही कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे.

माझी लाडकी बहिण योजना पैसे ?

त्यामुळे आता काही दिवसात तुमचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील परंतु तुम्हाला यामध्ये आधार लिंक आणि डीबीटी इनेबल असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला जे काही पैसे आहेत हे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, हे पैसे पर्वा म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 पर्यंत ही पैसे तिसऱ्या हप्त्याचे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आधार लिंक केलेलं नसेल तर लिंक करून घ्या आधार कार्ड बरोबर बँक लिंक असेल तर काही अडचण नाही तुमचे या ठिकाणी जे पैसे आहेत हे येऊन जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण माहिती होती जी तुमच्या कामात पडेल धन्यवाद.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment