Ladki Bahin Yojana Next Installment : मित्रांनो नमस्कार, मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा थेट 3 हजार रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे.
यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र या तारखेला मिळणार असल्याची माहिती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहेत. आता पाहूया या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य सरकारकडून आतापर्यंत योजनेचे 3 हप्ते देण्यात आले आहेत.
आता 2 महिन्याचे एकत्रितपणे हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर पुन्हा एकदा महिलांना दोन महिन्याचे एकत्रितपणे हफ्ता देण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी आहे.
Ladki Bahin Yojana Next Installment 2024
📢 हे पण वाचा :- नमो शेतकरी 5व्या व PM किसान योजनेच्या 18व्या हफत्याचे रक्कम या तारखेला खात्यात तारीख फिक्स इथं पहा तारीख !
त्यामुळे बोनस म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे, आता बीड मधील परळीतील सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे, लाडकी बहिणी योजनेसाठी पहिल्यांदा 3 हजार रुपये त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे 1500 आणि आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे
असे 10 ऑक्टोबर ला भाऊबीजेच्या ओवाळनी बहिणीच्या खात्यामध्ये मिळणार असल्याचा माहिती देखील यांनी दिलेली आहेत. आता लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे, आता अदिती तटकरे त्यांच्यासोबत बोललो आणि तिने सांगितले की हजार कोटी लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे.
📢 हे पण वाचा :- 350 कोटी रुपये फक्त या शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीमचे पैसे येणार खात्यात जिल्हाधिकारी याची माहिती !
उद्या सुट्टी असेल ते जे पैसे लागतील ते याची तरतूद करणार आहे अशी देखील माहिती पवारांनी दिलेली आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 3 हजार रुपये फक्त 10 ऑक्टोबर पर्यंत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
1 thought on “अजित पवारांची लाडक्या बहिणींना खुशखबर ! ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हफ्ता ऍडव्हान्स मध्ये या तारखेला खात्यात तारीख फिक्स ! Ladki Bahin Yojana Next Installment”