Gold Price Today: नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात झाली इतक्या रुपयांची थेट….घसरण पहा ताजे दर…?

Gold Price Today : मित्रांनो नमस्कार, राज्यातील आज म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसात सोन्याच्या दारात मोठी घसरण झालेल्याच पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर नवीन काय ? सध्या नवरात्री सुरू आहे नवरात्रीमध्ये अनेक लोक सोने-चांदी खरेदी करत असतात. अशावेळी या ठिकाणी सोने-चांदीचे दर दररोज जाणून घेणे फार गरजेचे आहे, यातच संपूर्ण माहिती या ठिकाणी बाजारभाव संदर्भात आपण पाहूया. महाराष्ट्रातील सोन्याचे आजचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यांचे दर काय असतील किंवा काय आहे हे तुम्हाला खाली टेबल मध्ये दिलेले आहेत.

  1. मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर आज 77 हजार 560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
  2. 22 कॅरेट सोन्याचा दर 7110 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे

या ठिकाणी पाहायला गेलं तर सणासुदीच्या काळात विशेषता नवरा त्यांनी दिवाळीच्या सणदरम्यान सोन्याची मागणी नियमित वाढत असते, नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दारात किंचित वाढ झालेली आहे, त्यामुळे ग्राहक व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत आहेत. अशा पद्धतीने हे आज सोन्याचे दर आहे हे तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबई सह पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, आणि कोल्हापूर सारखे शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहे हे तुम्हाला खाली दिलेले आहे.

📢 हे पण वाचा :- सरकारने नवीन सिमकार्ड घेण्याच्या नियमांत झाला हा बदल या बदल्यामुळे झाले हे काम सोपं !

Gold Price Today 2024

  1. पुणे 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 600 व प्रति 10 ग्रॅम
  2. 22 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 210 प्रती ग्रॅम इतका आहे.
  3. नागपूर 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 580 प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
  4. 22 कॅरेट सोन्याचा दर 71,120 प्रति 10 ग्रॅम
  5. नाशिक24 कॅरेट सोने दर 77 हजार 590 रु प्रती 10 ग्राम
  6. 22 कॅरेट सोन्याचा दर 70,130 रुपये प्रति दहा ग्राम एवढा

आजचे हे सोन्याचे दर होते सोन्याच्या दरात चढउतार होत असते त्यामुळे या ठिकाणी याची नवीन दर होते असेच महत्त्वपूर्ण दर जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा धन्यवाद.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment