Crop Insurance : मित्रांनो नमस्कार, राज्यातील या जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांना थेट 350 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झालेला आहे, आता अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही 350 कोटी रुपये अग्रीम विमा म्हणून मिळणार आहे, तर आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही रक्कम मिळणार आहे.
सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणून घेऊया. मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा संदर्भात आदेश सूचना जारी केलेल्या आहेत आणि आता महिन्याभरात पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा बंधनकारक केले आहे.
साडेसात लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकाच नुकसान झाले शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरुवात करण्यात आली होती.
Crop Insurance 2024
त्यानंतर परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याच्या परभणी जिल्ह्यातील चार लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेलं होतं याची पाहणी देखील करण्यात आलेली होती.
📢 हे पण वाचा :- एअरटेल जिओ VI चे सिम कार्ड धारकांना सावधान ऑनलाइन फ्रॉड वाढतंय हे आताच समजून घ्या !
आता यामुळे पिक विमा पोटी अधिसूचना काढलेली नव्हती परंतु आता अखेर परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पिक विमा कंपनीचे शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम देणे संदर्भातील अधिसूचना जारी केलेल्या आहेत.
परभणीतील शेतकऱ्यांना हा दिलासा याठिकाणी मिळाला आता परभणी जिल्ह्यातील 07 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे.
आता या शेतकऱ्यांना आता 25% अग्रीम विमा मिळणार ही रक्कम जवळपास 3.5 कोटी पेक्षा जास्त असणार आहे अशी माहिती मिळाली आहेत. महिन्याभरामध्ये रक्कम शेतकऱ्यांना याठिकाणी मिळणार आहे अशी माहिती आहे.
1 thought on “350 कोटी रुपये फक्त या शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीमचे पैसे येणार खात्यात जिल्हाधिकारी याची माहिती ! Crop Insurance”