Bhande Sanch Yojana : मित्रांनो नमस्कार, बांधकाम कामगारांना 30 भांडी दिली जातात, आणि या 30 भांडे कोणकोणते ? आणि यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा ? कोणी या ठिकाणी हे पात्र असतील याचे सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत.
बांधकाम कामगार भांडी संच योजना नेमकी काय ? मग हे अनेक जणांना माहिती नाही, आणि माहिती असलं तरी तर त्यांना या योजनेचा अर्ज कसा करायचा ? कोणकोणते भांडे मिळतात, हे माहिती नाही निम्या लोकांना योजनेचा जीआर सुद्धा या ठिकाणी अनेक लोकांना माहिती नाही.
त्यांच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलेलो आहे, बांधकाम कामगारांना भांडे योजना घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी लाभ मिळतो आहे, या ठिकाणी शैक्षणिक असेल अर्थसहाय्य असेल अशा अनेक योजनांचा लाभ
बांधकाम कामगारांना दिला जातो. यातील महत्त्वाची योजना आहे, बांधकाम कामगार भांडे योजना, या बांधकाम कामगार भांडी योजनेमध्ये 30 भांडे संच मिळतो आधिक माहिती खाली देण्यात आली आहेत.
📢 हे पण वाचा :- मागेल त्याला सोलर पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू पहा लाभार्थी, कागदपत्रे, अटी शर्ती संपूर्ण माहिती !
Bhande Sanch Yojana 2024
बांधकाम कामगार भांडी योजना कागदपत्रे या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती ती खालील प्रमाणे.
- पासपोर्ट फोटो.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- राशन कार्ड झेरॉक्स.
- लेबर कार्ड झेरॉक्स.
- 1 रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
- आधार कार्डची झेरॉक्स